नोव्हेंबरमधील कृषी आणि ग्रामीण मजुरांसाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक

नोव्हेंबरमधील कृषी आणि ग्रामीण मजुरांसाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक

कृषी कामगार (CPI-AL) आणि ग्रामीण मजूर (CPI-RL) यांच्यासाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (आधारभूत वर्ष: 1986-87=100) नोव्हेंबर 2024 मध्ये प्रत्येकी  5 अंकांनी वाढला, आणि अनुक्रमे 1320 आणि 1331 या पातळीवर पोहोचला.

नोव्हेंबर 2024 या महिन्यात कृषी कामगार आणि ग्रामीण मजूरांच्या ग्राहक किंमत निर्देशांकवर आधारित वार्षिक महागाई दर अनुक्रमे 5.35% आणि 5.47% नोंदवले गेले. नोव्हेंबर 2023 मध्ये तो अनुक्रमे 7.37% आणि 7.13% इतका होता. संबंधित आकडेवारी ऑक्टोबर 2024 साठी सीपीआय-एएल साठी 5.96% आणि सीपीआय-आरएल साठी 6.00% अशी होती.

 

अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (सामान्य आणि गट वार):

Group Agricultural Labourers Rural Labourers
  October,             2024 November,             2024 October,             2024 November,             2024
General Index 1315 1320 1326 1331
Food 1260 1265 1267 1272
Pan, Supari, etc. 2079 2086 2088 2095
Fuel & Light 1370 1375 1361 1366
Clothing, Bedding & Footwear 1319 1326 1381 1389
Miscellaneous 1368 1373 1369 1374

 

शेअर करा
Leave a Comment

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *