Posted inशेती तंत्र
Poultry Farming: हिवाळ्यातील कोंबड्यांचे रोग नियंत्रण असे करा
Poultry farming tips and winter care of poultry birds विशेषतः कोंबड्या (hen) या इतर प्राण्यांच्या…
ग्रामीण भागातील अनेक महिला घरगुती कुक्कुटपालन व्यवसायामुळे सक्षम बनल्या आहेत. पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर (जि. सोलापूर) येथील रुक्मिणीबाई काशिनाथ माने यांनी सुरू केलेल्या घरगुती कुक्कुटपालनाचा त्यांच्या शेतीला चांगलाच आधार मिळाला आहे. कुक्कुटपालन व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळत असल्यामुळे त्यांना शेती ‘डेव्हलप’ करण्यासाठी एक रुपयाचेही कर्ज काढावे लागले नाही, हे विशेष.