Posted inबाजारतंत्र
Dalimb Niryat: डाळिंबनिर्यात करायचीय ? मग हे वाचाच
Dalimb niryat Pomegranate export information for farmers कृषीमालाची एका देशातून दुसऱ्या देशात निर्यात होत असताना…
महाराष्ट्रात डाळिंब हे एक नगदी पीक बनले आहे. या फळपिकाखालील क्षेत्र दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रातील डाळिंबास देशांतर्गत व परदेशी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर डाळिंब फळाची निर्यात करून परकीय चलन मिळवित आहेत. अजूनही डाळिंब पिकापासून जादा अर्थार्जन होऊ शकते. यासाठी डाळिंबाच्या काढणीनंतरच्या उत्पादन तंत्रातील व्यवस्थापनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.