थंडीपासून फळबागा वाचवा

थंडीपासून फळबागा वाचवा

थंडीचा परिणाम फळपिकांवर कशा प्रकारे होतो आणि त्यासाठी उपाय म्हणून आच्छादन व वारा प्रतिरोधक कसे वापरावे, याची माहिती या लेखात आपण घेऊया.

शेअर करा
शंभर टक्के अनुदान मिळणारी फळबाग लागवड योजना

शंभर टक्के अनुदान मिळणारी फळबाग लागवड योजना

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना

लाभार्थी पात्रता निकष :-

  • वैयक्तिक शेतकऱ्यांनाच लाभ घेता येईल. संस्थात्मक लाभार्थ्यांना लाभ घेता येणार नाही.
  • शेतकऱ्यांच्या स्वत:च्या नावे 7/12 असणे आवश्यक आहे.
  • जर 7/12 उताऱ्यावर लाभार्थी संयुक्त खातेदार असेल तर सर्व खातेदारांचे फळबाग लागवडी साठी संमतीपत्र आवश्यक आहे.
  • जमिन कुळ कायदयाखाली येत असल्यास 7/12 च्या उताऱ्यावर जर कुळाचे नाव असेल तर योजना राबविण्यासाठी कुळाचे संमतीपत्र  आवश्यक  आहे.
  • परंपरागत वननिवासी ( वन अधिकार मान्यता ) अधिनियम, 2006 नुसार वनपट्टेधारक शेतकरी योजनेत लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.
शेअर करा