हरभरा पिकावरील घाटे अळीचे वेळीच करा व्यवस्थापन

सध्या मराठवाडयात ढगाळ वातावरण असून बऱ्याचशा भागात हरभरा पीक घाटे अवस्थेत आहे, काही भागात घाटे अळीच्या प्रादुर्भावाचा प्रादुर्भाव दिसत आहे.…

हरभरा पिकाचे पाणी व्यवस्थापनातील महत्वाच्या बाबी

हरभर्‍याचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी या पिकाचे पाणी व्यवस्थापन अतिशय काटेकोरपणे करणे गरजेचे आहे. चुकीचे पाणी व्यवस्थापन झाल्यास उत्पादन वाढीऐवजी उत्पादनात घट येऊन आर्थिक फटका बसण्याची शक्यता असते. त्यामुळे पाणी व्यवस्थापन करीत असताना जमिनीचा मगदूर लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. हलक्या जमिनीत पाण्याच्या ३ ते ४ पाळ्या तर मध्यम ते भारी जमिनीत पाण्याच्या २ ते ३ पाळ्या योग्य वेळी आवश्यक असतात.

शेअर करा