Posted inशेती तंत्र
उन्हाळ्यामध्ये संकरीत गाई व म्हशींचे व्यवस्थापन
उन्हाळा सुरू झाला की संकरीत गाईंच्या दूध उत्पादनावर तसेच प्रजनन क्रियेवर त्याचा विपरीत परिणाम होत…
आज-काल रासायनिक खतांच्या अतिरेकी वापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत आहे. त्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता घटत आहे. अशा परिस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील आढीव (ता. पंढरपूर) येथील भारत रानरूई यांनी देशी गायींचे संवर्धन करून आपली शेती समृद्ध बनविली. जुन्या रूढी व परंपरेतील विज्ञान शोधून त्याचा शेतीत केलेला वापर त्यांना फायदेशीर ठरला असल्याचे ते सांगतात.