Posted inयशतंत्र
BT cotton farmer राज्यात सर्वप्रथम बीटी कापूस लावणारा शेतकरी माहीत आहे?
Bt cotton farming success story ठिबकसारखे आधुनिक तंत्र वापरून काटेकोर पाणी व्यवस्थापन करत, पीकपद्धत बदलत,…
आपल्या रोजच्या जगण्यासाठी आवश्यक असणार्या अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टी आपल्या शेतातून भागविता येतात का? कुठलेही रसायन, खत न वापरता शेती करता येते का, या प्रश्नाचे सकारात्मक उत्तर मिळते, रामभाऊ महाजन यांच्या स्वावलंबी जीवनशैलीतून. खाद्यतेलापासून ते कापडापर्यंतच्या गोष्टी ते घरीच नवितात. त्यामुळेच बाजारात कापसाचे भाव पडले तरीही त्यांच्या चेहर्यावर नाराजी दिसत नाही.