Posted inशेती तंत्र
‘डोंगरची मैना’ ही देते पैका!
करवंद डोंगराळ भागातच येतात, म्हनुन या रानमेव्यास डोंगरची ‘काळी मैना’ म्हटले जाते. डोंगराळ भागातील शेतकरी जवळपासच्या शहरांमध्ये करवंदाची विक्री करतात. करवंदावर प्रक्रिया करून अनेक पदार्थ तयार करता येतात व त्यातून अधिक अर्थार्जन होते. या फळाकडे व्यावसायिकदृष्ट्या पाहिले तर एक चांगला उद्योग डोंगराळ भागातील शेतकर्यांसाठी उभा राहू शकतो.