Keli farming: केळी बागेचे व्यवस्थापन

Keli farming: केळी बागेचे व्यवस्थापन

Keli farming and banana care सद्यःस्थितीत केळी पिकाच्या एकूण तीन बागा असून, त्या वेगवेगळ्या वाढीच्या अवस्थेत आहेत. केळी पिकाचे व्यवस्थापन योग्य तर्‍हेने, विशेष काळजी घेऊन करावे.

शेअर करा

केळींवरील प्रक्रिया आणि मूल्यवर्धन

केळीची तोडणी केल्यापासून ती ग्राहकांकडे पोहोचेपर्यंत सुमारे ३०-४० टक्के फळांचे नुकसान होते. केळीची साठवण क्षमता कमी असल्याने शेतकर्‍यांना आलेले उत्पादन तात्काळ विकावे लागते. त्यातून त्यांना कधी कधी उत्पादनखर्चही निघत नाही. अशा परिस्थितीत केळीवर प्रक्रिया करून तिचे मूल्यवर्धित पदार्थांमध्ये रूपांतर केले, तर चांगले उत्पन्न मिळू शकेल. यादृष्टीने तिरूचिरापल्ली येथील राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राने अनेक मूल्यवर्धित पदार्थांच्या पद्धतीचे प्रमाणिकरण केले आहे. त्यापैकी व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाच्या अशा काही पदार्थांची ही माहिती.

शेअर करा

मृगबहारातील केळी लागवड

क्षेत्राच्‍या व उत्‍पन्‍नाच्‍या दृष्‍टीने आंब्‍याच्‍या खालोखाल केळीचा क्रमांक लागतो. केळीच्‍या उत्‍पन्‍नात भारताचा दुसरा क्रमांक लागतो.…