Thursday, November 27

Tag: agri scheme

सुरू करा स्वत:चा दुग्‍धव्यवसाय; दुधाळ संकरित गाई-म्‍हशींचे गट वाटप
योजना

सुरू करा स्वत:चा दुग्‍धव्यवसाय; दुधाळ संकरित गाई-म्‍हशींचे गट वाटप

दुग्‍धव्‍यवसायातील नव-नवीन तंत्रज्ञानामुळे या पारंपरिक धंद्याला तेजीचे स्‍वरुप आले आहे. वाढत्‍या बेरोजगारीमुळे ग्रामीण भागातील तरुण शहराकडे धाव घेतात. ग्रामीण भागात विविध स्‍वयंरोजगाराच्‍या संधी निर्माण झाल्‍यास तेथील बेरोजगारी कमी होण्‍यास व आर्थिक परिस्‍थिती सुधारण्‍यास मदतच होणार आहे. दुधाळ संकरित गाई/म्‍हशींचे गट वाटप : राज्‍यात शेतीला पूरक व्‍यवसाय म्‍हणून दुग्‍ध व्‍यवसायाची जोड दिल्‍यास शेतक-यांना वर्षभर खात्रीशीर व सातत्‍यपूर्ण उत्‍पन्‍न मिळेल. तसेच राज्‍याच्‍या दूध उत्‍पादनात वाढ होऊन ग्रामीण भागात स्‍वयंरोजगार देखील निर्माण होईल. या करिता राज्‍यात दुग्‍धोत्‍पादनास चालना देण्‍यासाठी सहा दुधाळ संकरित गाई/म्‍हशींचे गट वाटप करणे, ही राज्‍यस्‍तरीय योजना सुरु करण्‍यात आली आहे. या राज्‍यस्‍तरीय योजनेंतर्गत योजनेस (सर्वसाधारण/अनुसूचित जाती उपयोजना/आदिवासी उपयोजनेंतर्गत शासनाची प्रशासकीय ...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना
योजना

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना

उद्देश : राज्यातील अनुसुचित जाती /नवबौध्द प्रवर्गातील शेतक-यांना सिंचनाची शाश्वत सुविधा निर्माण करणे. योजनेची व्याप्ती : राज्यातील मुंबई वगळता इतर सर्व 34 जिल्हयांमध्ये सदर योजना राबविण्यात येत आहे. अनुसुचित जाती /नवबौध्द प्रवर्गातील शेतकरी यांना देण्यात येणारे अनुदान - 1) नवीन विहीर -  रु.2५००००/-  2) जुनी विहीर दुरुस्ती -  रु.50०००/-  ३) इनवेल बोअरींग - रु.20०००/-  ४) पंप संच (डीझेल/विद्युत)- रु.20०००/-  ५) वीज जोडणी आकार - रु.10०००/-  ६) शेततळ्याचे प्लॅस्टीक अस्तरीकरण - रु.1०००००/-  ७) सुक्ष्म सिंचन संच - ठिबक सिंचन संच रु.50०००/- ,  तुषार सिंचन संच - रु.25०००/-   सदर योजनेंतर्गत वरील ७ बाबींचा समावेश असून लाभ पॅकेज स्वरुपात देण्यात येईल. खालील ३ पैकी कोणत्याही एकाच पॅकेजचा लाभ लाभार्थीस देय आहे. 1.   नवीन विहीर पॅकेज - नवीन विहीर, वीज जोडणी आकार, सुक्ष्म सिंचन संच, पंप संच व आवश्यकतेनु...