strawberry market price

strawberry price: लालचुटूक स्ट्रॉबेरी बाजारात; शेतकऱ्यांना मिळतोय ३५० रुपये भाव

strawberry market price आंबटगोड चवीची आणि वैशिष्ट्यपूर्ण स्वादाची लालचुटूक स्ट्रॉबेरी बाजारात दाखल झाली आहे. मुंबई, नाशिक, पुण्यासह अनेक परिसरात सध्या स्ट्रॉबेरी बाजारात दिसू लागली आहे.

महाबळेश्वर, पाचगणी (strawberry price in Mahabaleshwar) शिवाय वाईजवळही स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जाते. नाशिक जिल्ह्यात सुरगाणा भागात, तर शेजारील गुजरातच्या सीमेवर असलेल्या सापुतारा परिसरात स्ट्रॉबेरी उत्पादन घेतले जाते. सध्या या फळाची बाजारात किरकोळ विक्री किंमत ७० ते १०० रुपये प्रति पाव किलो अशी आहे.

दरम्यान आज दिनांक २६ डिसेंबर रोजी मुंबईच्या फळबाजारात १५५ क्विंटल स्ट्रॉबेरी आवक (strawberry  price) झाली. कमीत कमी बाजारभाव २० हजार, जास्ती जास्त २५ हजार आणि सरासरी २२ हजार ५०० रुपये मिळत आहे. पुणे बाजारात ४ क्विंटल लोकल वाणाची स्ट्रॉबेरी दाखल झाली असून कमीत कमी १० हजार, जास्तीत जास्त २० हजार आणि सरासरी १५ हजार रुपये प्रति किलो बाजारभाव मिळत आहे.

मागील आठवड्यात मुंबई फळ बाजारात स्ट्रॉबेरीचे दर ३५ हजार रुपये (  सरासरी प्रति क्विंटल असे पोहोचले होते. शनिवार दिनांक २० डिसेंबर रोजी जास्तीत जास्त ४० हजार आणि सरासरी ३५ हजार असा दर होता.

शेतमाल : स्ट्रॉबेरी दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
26/12/2024
मुंबई – फ्रुट मार्केट क्विंटल 155 20000 25000 22500
पुणे लोकल क्विंटल 20 10000 20000 15000
25/12/2024
मुंबई – फ्रुट मार्केट क्विंटल 402 20000 25000 22500
पुणे लोकल क्विंटल 6 10000 20000 15000
24/12/2024
मुंबई – फ्रुट मार्केट क्विंटल 460 20000 25000 22500
पुणे लोकल क्विंटल 16 10000 25000 17500
23/12/2024
मुंबई – फ्रुट मार्केट क्विंटल 2 30000 40000 35000
पुणे लोकल क्विंटल 10 10000 15000 12500
22/12/2024
पुणे लोकल क्विंटल 22 10000 25000 17500
21/12/2024
मुंबई – फ्रुट मार्केट क्विंटल 264 30000 40000 35000
20/12/2024
मुंबई – फ्रुट मार्केट क्विंटल 141 30000 40000 35000
पुणे लोकल क्विंटल 8 10000 25000 17500
मुंबई लोकल क्विंटल 141 30000 40000 35000
19/12/2024
पुणे लोकल क्विंटल 13 10000 25000 17500
शेअर करा
Leave a Comment

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *