Maharashtra agriculture minister:  माणिकराव कोकाटे राज्याचे कृषीमंत्री

Maharashtra agriculture minister: माणिकराव कोकाटे राज्याचे कृषीमंत्री

Maharashtra agriculture minister राज्य  मंत्रिमंडळाचे खातेवाटप २१ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आले आहे. याबाबतची अधिसूचना राज्य शासनाने प्रसिद्ध केली आहे. राज्याच्या कृषीमंत्रीपदी आ. माणिकराव कोकाटे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. कोकाटे हे अजित पवार गटाचे आमदार असून नाशिक .ि

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचे खाते वाटप पुढीलप्रमाणे

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस : गृह, ऊर्जा (अपारंपारिक ऊर्जा वगळून) विधी व न्याय, सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क, आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा विषय.

उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे : नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम)

उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार : वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क.

मंत्री

श्री. चंद्रशेखर बावनकुळे : महसूल

श्री. राधाकृष्ण विखे – पाटील : जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ)

श्री. हसन मुश्रीफ : वैद्यकीय शिक्षण

श्री. चंद्रकांत (दादा) पाटील : उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य

श्री. गिरीश महाजन : जलसंपदा ( विदर्भ, तापी, कोकण खोरे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन.

श्री. गणेश नाईक : वने

श्री. गुलाबराव पाटील: पाणी पुरवठा व स्वच्छता.

श्री. दादाजी भुसे: शालेय शिक्षण.

श्री.  संजय राठोड : मृद व जलसंधारण.

श्री. धनंजय मुंडे : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण.

श्री. मंगलप्रभात लोढा : कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता.

श्री. उदय सामंत : उद्योग, मराठी भाषा

श्री. जयकुमार रावल : पणन, राजशिष्टाचार.

श्रीमती पंकजा मुंडे : पर्यावरण आणि वातावरणीय बदल, पशुसंवर्धन.

श्री. अतुल सावे : इतर मागास, बहूजन कल्याण, दूग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा

श्री  अशोक उईके : आदिवासी विकास.

श्री शंभुराज देसाई : पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण.

ॲड. आशिष शेलार : माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य.

श्री. दत्तात्रय भरणे : क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ.

कु. आदिती तटकरे : महिला व बालविकास.

श्री. शिवेंद्रसिंह भोसले : सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम वगळून).

ॲड. माणिकराव कोकाटे : कृषी.

श्री. जयकुमार गोरे : ग्रामविकास व पंचायत राज.

श्री. नरहरी झिरवाळ : अन्न व औषध प्रशासन , विशेष सहाय्य.

श्री. संजय सावकारे : वस्त्रोद्योग.

श्री.  संजय शिरसाट : सामाजिक न्याय.

श्री. प्रताप सरनाईक : परिवहन

श्री. भरत गोगावले : रोजगार हमी, फलोत्पादन, खारभूमी विकास.

श्री. मकरंद जाधव (पाटील) : मदत व पुनर्वसन.

श्री. नितेश राणे : मत्स्यव्यवसाय व बंदरे.

श्री. आकाश फुंडकर : कामगार.

श्री. बाबासाहेब पाटील : सहकार.

श्री. प्रकाश आबिटकर : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण.

राज्यमंत्री

ॲड. आशिष जयस्वाल : वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधि व न्याय, कामगार,

श्रीमती माधुरी मिसाळ : नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ.

डॉ. पंकज भोयर : गृह ( ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खनिकर्म.

श्रीमती मेघना बोर्डीकर : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम).

श्री. इंद्रनील नाईक : उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद आणि जलसंधारण.

श्री. योगेश कदम : गृह ( शहरी) महसूल, ग्रामविकास आणि पंचायतराज, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन.

शेअर करा
Leave a Comment

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *