kanda bajarbhav : लासलगावला आठवड्यात ९ रुपयांनी घसरला कांदा

kanda bajarbhav : लासलगावला आठवड्यात ९ रुपयांनी घसरला कांदा

kanda bajarbhav onion price in Lasalgaon Market in this week लासलगाव बाजारसमितीत या आठवड्याच्या सुरूवातीला लाल कांद्याला सरासरी ३६०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळत होते. तथापि आठवडला संपला तेव्हा मात्र कांद्याला केवळ २७०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाले.

या आठवड्यात लासलगाव बाजारात आवक टिकून राहिली. सरासरी दररोज २५ हजार क्विंटल आवक या बाजारात होताना दिसत आहे.

लासलगाव बाजारातील आठवड्याचे कांदा बाजारभाव

शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
14/12/2024
कांदा लाल क्विंटल 23795 1100 3641 2700
13/12/2024
कांदा लाल क्विंटल 27430 1200 4600 3200
12/12/2024
कांदा लाल क्विंटल 20985 1100 5001 3600
11/12/2024
कांदा लाल क्विंटल 22460 1200 5101 3651
10/12/2024
कांदा लाल क्विंटल 28125 1100 5200 3800
09/12/2024
कांदा लाल क्विंटल 29435 1200 5100 3700

(सौ.:  महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

शेअर करा
Leave a Comment

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *