kanda bajarbhav

Kanda bajarbhav: पोळ कांद्याचे पिंपळगाव बाजारातील साप्ताहिक भाव

Kanda bajarbhav, Know the onion market price this week in Pimpalgaon baswant : कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत बाजारसमितीत या आठवड्यात म्हणजेच दिनांक ९ डिसेंबर ते शनिवार दिनांक १४ डिसेंबर रोजी आवक झालेल्या पोळ (लेट खरीप) कांद्याचे बाजारभाव आणि आवक जाणून घेऊ.

दरम्यान या आठवड्याच्या सुरूवातीला पिंपळगाव बसवंत बाजारसमितीत पोळ कांद्याला सरासरी ३८५० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव होता. मात्र आठवडा संपला तेव्हा म्हणजेच १४ डिसेंबर रोजी पिंपळगाव बसवंत बाजारसमितीत पोळ कांद्याला सरासरी २६५० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.  कांदा आवकेतही वाढ झाली.

आठवड्याचे बाजारभाव

शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
14/12/2024
कांदा पोळ क्विंटल 18000 800 3880 2650
13/12/2024
कांदा पोळ क्विंटल 20569 1000 4325 3250
12/12/2024
कांदा पोळ क्विंटल 15052 1000 4651 3700
कांदा उन्हाळी क्विंटल 42 2700 5200 3300
11/12/2024
कांदा पोळ क्विंटल 13708 1000 4626 3650
10/12/2024
कांदा पोळ क्विंटल 15032 1000 4590 3700
कांदा उन्हाळी क्विंटल 168 3052 6300 4675
09/12/2024
कांदा पोळ क्विंटल 14579 1600 4800 3850
कांदा उन्हाळी क्विंटल 510 3201 6352 4251

(सौजन्य: महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

शेअर करा
Leave a Comment

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *