सेंद्रिय कर्बवाढीसाठी सेंद्रिय चक्र महत्त्वाचे
सेंद्रिय कर्ब हा जमिनीतील अत्यंत महत्त्वाचा घटक असून, त्यावरच जमिनीची सुपीकता अवलंबून असते. विशेषतः जमिनीतील सूक्ष्म जिवाणूंची संख्या, त्यांची क्रियाशीलता, अन्नद्रव्यांची उपलब्धता, पाणी धरून ठेवण्याची क्षमता, मातीच्या कणांची रचना इत्यादी अनेक भौतिक व रासायनिक गुणधर्म सेंद्रिय कर्बाशी निगडित आहेत. सेंद्रिय कर्बवाढीसाठी उपलब्ध परिस्थितीत व साधनसामग्रीनुसार कोणत्याही पद्धतीने शेतजमिनीस सेंद्रिय द्रव्यांचा पुरवठा करणे आवश्यक आहे. (more…)...


