Monday, December 1

शेती तंत्र

असे करा एकात्मिक कीड नियंत्रण
शेती तंत्र

असे करा एकात्मिक कीड नियंत्रण

सध्या काही ठिकाणी सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी इत्यादी पिकांवर विविध प्रकारच्या किडींचा व अळींचा प्रादूर्भाव आढळून येत आहे. वेळीच या किडी नियंत्रित केल्या नाही तर उत्पादनात घट होऊ शकते. हे नुकसान टाळण्यासाठी किडींचे योग्य व्यवस्थापन करून त्या नियंत्रित करणे महत्त्वाचे आहे. (more…)
पपई पिकावरील ‘मिलीबग’चे नियंत्रण
शेती तंत्र

पपई पिकावरील ‘मिलीबग’चे नियंत्रण

पपई पिकावर ‘पिठ्या ढेकूण’ (मिलीबग) या किडीचा प्रादूर्भाव दिसून येताच वेळीच या किडीचे सर्वेक्षण करून ती इतरत्र पसरणार नाही, याची दक्षता घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या किडीच्या व्यवस्थापनासाठी सामूहिक पद्धतीने उपाययोजना केल्यास नवीन उद्भवणार्‍या किडीच्या प्रादूर्भावास व प्रसारास वेळीच आळा घालता येईल. (more…)...
कपाशीवरील लाल्या कारणे व उपाययोजना
शेती तंत्र

कपाशीवरील लाल्या कारणे व उपाययोजना

\"लाल्या\' विकृतीची लक्षणे म्हणजे कपाशीची सुरुवातीची पाने टोकाकडून व कडेने पिवळसर पडण्यास सुरवात होणे हे होय. हरितद्रव्यामुळे पाने हिरवी असतात, जर या हरीतद्रव्याचे प्रमाण दोन टक्क्यापेक्षा कमी झालेत तर प्रत्येक पानामधील लाल रंगाचे कण एकवटतात त्यामुळे पाने लाल रंगाची दिसू लागतात. याला \"ऍन्थोसायनीन पिग्मेंट\' म्हणतात; पण काही कारणास्तव हरितद्रव्य कमी झाले, की पाने लाल दिसू लागतात. लाल झालेली पाने शेवटी गळून पडतात व झाडे वाळू लागतात. बीटी कपाशीला नॉन बीटी कपाशीपेक्षा नत्र व इतर सर्व अन्नद्रव्यांची मात्रा जवळपास सव्वा ते दिडपट लागते. जर बीटी कपाशीला पूर्ण अन्नद्रव्य मिळाले नाही तर बीटी वाणावर लाल्याची विकृती दिसून येते. विशेष म्हणजे बीटी वाणाला पाते ते बोंड भरण्याच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर अन्नद्रव्यांची गरज असते. त्यामुळे बीटी कपाशीमधे अन्नद्रव्यांचे योग्य व्यवस्थापन करणे फार महत्त्...
तेलताड लागवडीतून खात्रीशीर फायदा
शेती तंत्र

तेलताड लागवडीतून खात्रीशीर फायदा

पामतेल सर्वांना माहित आहे. तेलताडाच्या फळांपासून मिळतं ते पामतेल. मलेशिया आणि इंडोनेशिया या दोन देशांतील हा प्रमुख व्यवसाय आहे. भारतात आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळात तेलताडाची सर्वाधिक लागवड आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही शेतकरी या शेतीकडे वळत आहेत. मलेशिया आणि इंडोनेशिया या दोन देशात तेलताड लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. आपल्या देशातही तेलताड लागवडीला प्रोत्साहन दिल जात आहे. यासाठी केंद्र सरकार देशभरात तेलताड क्षेत्र विस्तार कार्यक्रम राबवत आहेत. खाद्यतेलाची वाढती गरज लक्षात घेऊन केंद्र सरकारने तेलताड अभिवृध्दी योजना हाती घेतली आहे. (more…)...
सेंद्रिय खत तयार करण्याची ही पद्धत वापरा
शेती तंत्र

सेंद्रिय खत तयार करण्याची ही पद्धत वापरा

शेतातील मातीत पुरेसा सेंद्रिय कर्ब असेल तर ती चांगले उत्पादन देईल व पिकांसाठी अनावश्यक खर्च कमी केला की, मूळ नफ्यात वाढ होईल, हा शाश्‍वत शेतीचा मूलमंत्र आहे. जमिनीच्या पोताचा विचार न करता बर्‍याच वेळा फसव्या जाहिरातीकडे आकर्षित होऊन चुकीच्या महागड्या बियाण्यांची लागवड करण्यात येते. कम्पोस्ट, शेणखत इत्यादींचा वापर न करताच रासायनिक खतांच्या आणि रासायनिक कीडनाशकांच्या वापरामुळे जमिनीत काम करणारे जिवाणू कमी झाले आहेत. म्हणून जमीन सजीव करण्याकरिता जिवाणू खते, कम्पोस्ट, गांडूळ खते, गांडूळे, नॅडेप पिकांचा फेरपालट आणि मिश्रपीक पद्धतीचा अवलंब करता येईल. सेंद्रिय खते तयार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्या याप्रमाणे : गांडूळ खत शेतातील काडीकचरा, गोठ्यातील शेण-मलमूत्र यांचा वापर गांडूळासाठी खाद्य म्हणून करून यासाठी शक्यतो गोठ्याजवळ पाणी सहज मिळू शकेल अशी जागा निवडावी. धुम्मस करून किंवा आवश्यकते...
कसे कराल शेतातील शंखी गोगलगायीचे व्यवस्थापन
शेती तंत्र

कसे कराल शेतातील शंखी गोगलगायीचे व्यवस्थापन

काही शेतात शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव आढळतो, यामुळे पिकांचे मोठे नुकसान होते. या शंखी गोगलगायीचे व्‍यवस्‍थापन करण्‍याकरिता पुढील प्रमाणे उपाय योजना करण्‍याचा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने करण्‍यात देण्‍यात आला आहे. शेताचे बांध स्वच्छ ठेवावे, त्यामुळे गोगलगायींना लपण्यास जागा राहणार नाही. सायंकाळी किंवा सूर्योदयापूर्वी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या अथवा मिठाच्या पाण्यात बुडवून माराव्यात. शेतामध्ये किंवा बागेमध्ये ७ ते ८ मीटर अंतरावर विविध ठिकाणी वाळलेल्या गवताचे किंवा भाजीपाला पिकाच्या अवशेषाचे ढीग अथवा गोणपाट गुळाच्या पाण्यात ओले करून शेतात ठिक ठिकाणी ठेवावेत. गोगलगायी दिवसा त्या ठिकाणी आश्रयाला जातात. सूर्यास्तापूर्वी त्याखाली गोळा झालेल्या गोगलगायी व त्यांची अंडी गोळा करून नष्ट करावी. लहान शंखीसाठी मिठाची फवारणी किंवा कॅल्शीयम क्लोराईडचासुद्धा नियंत्रण...