Posted inशेती तंत्र
जीवाणू संवर्धनाचा वापर काळाची गरज
रासायनिक खतांच्या वाढलेल्या किंमती, बाजारपेठेत होत असलेली त्यांची दुर्मिळता लक्षात घेता शेतकऱ्यांनी अपेक्षित कृषी उत्पादन वाढविण्यासाठी जीवाणू संवर्धनाचा वापर करणे ही काळाची गरज आहे. जीवाणू संवर्धने स्वस्त किंमतीत उपलब्ध होत असल्याने सर्वच शेतकऱ्यांना परवडण्यासारखी आहेत. तसेच जमिनीचा पोत सुधारण्यासाठी त्यांची मदत होते. जीवाणू संवर्धने जमिनीत आढळणाऱ्या उपयुक्त जीवाणूपासून तयार केलेली असतात. त्यापैकी अॅझोटोबॅक्टर, अझोस्पीरिलम, निळी हिरवी शेवाळे आणि ऍ़झोला पिकास नत्र पुरवितात. बॅसीलस पॉलिमिक्स जीवाणू…