about agro tantra शेतीच्या बातम्या, (Shetichya batmya) शेतीच्या मराठी बातम्या, ( shetichya Marathi Batmya) कृषी सल्ला, (Krishi salla) कृषी वार्ता, कृषी घडामोडी, शेतमालाचे ताजे बाजारभाव (Daily commodity price), आजचे कांदा बाजारभाव (Ajache Kanda Bajarbhav), आजचे आजचे कापूस बाजारभाव (ajache kapus bajarbhav), ऊसाची एफआरपी (Sugarcane FRP) आजचे सोयाबीन बाजारभाव ( Ajache soybean Bajarbhav), आजचे तूर बाजारभाव, आजचे गहू बाजारभाव, हवामान अंदाज (Maharahtra Weather Updates) , धरणातील पाणीसाठा, धरणातून होणारा विसर्ग, फार्मर प्रोड्युसर कंपनी, ड्रोन तंत्रज्ञान, ठिबक सिंचन, शेतकरी अनुदान, कर्जमाफी इत्यादी माहिती शेतकऱ्यांसाठी आम्ही या पोर्टलच्या माध्यमातून देत आहोत. आमचा कृषी पत्रकारिता आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातील २५ हून अधिक वर्षाचा अनुभव असून चांगले ते शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचा ॲग्राे तंत्रचा प्रयत्न असेल.
ॲग्रो तंत्र काय आहे? (What is Agro tantra)
ॲग्रो तंत्र हे खास शेती, शेतकरी आणि ग्रामविकास यासाठी वाहिलेले मराठी वेब पोर्टल आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या या युगात शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा नवा मंत्र देण्याचा प्रयत्न करणारे ॲग्रो तंत्र आहे.
ॲग्रो तंत्रमधून काय वाचाल? (How Agro tantra is useful)
ॲग्रो तंत्रमधून आम्ही तुम्हाला नियमित ताजे बाजारभाव, हवामान अंदाज, शेतीचा सल्ला, उपयुक्त योजना, जोडधंदे, बाजार माहितीचे विश्लेषण, शेतकरी यशकथा हे सर्व काही देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यात आजचे कांदा बाजारभाव, आजचे सोयाबीन बाजारभाव, आजचे तूर बाजारभाव, ऊसाची एफआरपी, दुधाचा दर, गायीच्या दुधाला मिळणारा भाव, ज्वारीचे बाजारभाव, बाजरीचे बाजारभाव, आजचे कापसाचे बाजारभाव, आजे गहू बाजारभाव, आजचे हरभरा बाजारभाव, आजचे टोमॅटोचे बाजारभाव, द्राक्ष बाजारभाव, मूग, उडीद, तेलबिया, पालेभाज्या, भाज्या यांचे बाजारभाव, भाजीपाला बाजारभाव, आजचे धान्य बाजारभाव, यासह या शेतमालाच्या बाजारभावांचे विश्लेषण देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
शेतकऱ्यांसाठी ॲग्रो तंत्र महत्त्वाचे का? (Agro tantra for farmers)
या शिवाय राज्यातील हवामानाचा अंदाज, मॉन्सूनच्या पावसाचा अचूक अंदाज, मोसमी पाऊस, थंडी, ऊन याबाबतची ताजी माहिती, महाराष्ट्राच्या हवामानाचे विश्लेषण, हवामान तज्ज्ञांचा सल्ला यासह खत, पाणी, सिंचन व्यवस्थापन, पीक व्यवस्थापन, ट्रॅक्टर आणि औजारे यांची माहिती, फार्मर प्रोड्युसर कंपन्यांची माहिती व व्यवसाय सल्ला, नोकरीच्या संधी, शेतकरी व शेतकरी व्यावसायिकांच्या यशकथा, कृषी सेवा केंद्रांची माहिती व त्यांच्या यशकथा यासह कृषी सल्ला, ड्रोन तंत्रज्ञान, शेतीचे आधुनिक तंत्र याबद्दल सविस्तर सांगणार आहोत. सेंद्रीय शेती, नैसर्गिक शेती याबद्दलही माहिती देण्याचा प्रयत्न असेल.
पीएम किसान सम्मान, पीएम किसान सन्मान योजना, कुसुम योजना, ट्रॅक्टरची योजना, लाडकी बहिण योजना, आधार कार्ड, पॅन कार्ड याबद्दलची माहिती, किसान क्रेडिट कार्ड, दूध डेअरी, गो पालन, पशुपालन, पोल्ट्री, कोंबडीपालन, कुक्कुटपालन, अनुदान, सरकारी अनुदान, शेतीचे अनुदान, शेतकरी कर्जमाफी, शेतकऱ्यांना कमी व्याजदरावर मिळणारे कर्ज, कर्ज देणाऱ्या बँका आणि त्यांच्या विविध योजना, शेतकऱ्यांचे आरोग्य, शेतकऱ्यांना मिळणारे पीकांचे अनुदान, पीक विमा, फळबाग विमा, याबद्दलची सविस्तर माहिती, शेतकरी योजना, सरकारी योजना, कृषी योजना, सामान्यांच्या योजना यांची माहिती या पोर्टलवर नियमित देण्याचा प्रयत्न असेल.
शेतीचे दैनिक आणि शेतीच्या बातम्या (Daily Agriculture news in Marathi)
दैनिक महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी, शेती विषयक बातम्या, शेतीच्या बातम्या, कृषी बातम्या, कृषी घडामोडी, लाईफस्टाईल, आरोग्य, भक्ती, अध्यात्म, वारकरी संप्रदायाच्या घडामोडी, ज्ञान, मनोरंजन, मत मतांतरे, विश्लेषण यांचा साद्यंत वृत्तांत, तज्ज्ञांचे मार्गदर्शन असा विविधांगी ठेवा ॲग्रो तंत्रच्या माध्यमातून शेतकऱ्यांना, सामान्य वाचकांना दिला जाणार आहे.
ॲग्रो तंत्र हे शेती आणि शेतकऱ्यांचे व्यासपीठ आहे. त्यात तुम्ही आपले प्रयोग, ऑडिओ, व्हिडिओ यांच्या माध्यमातून सहभागी होऊ शकतात. आम्हाला माहिती पाठवू शकतात.
आमचा पत्ता आहे: agrotantra@gmail.com